⭕ मराठी व्याकरण ⭕
⭕ मराठी व्याकरण ⭕
February 27, 2025 at 01:02 AM
*🛑 लिहून ठेवा imp पोलीस भरती 🛑* ━━━━━━━━━━━━━━━━━━━ https://whatsapp.com/channel/0029VamZ5V25q08cm6CLRa2y 1)'शाब्बास! तुमच्या संघाने आज सामना जिंकला' या वाक्यातील कर्म ओळखा.? 👉सामना 2)संयुक्त स्वर म्हणजे? 👉 दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले 3) विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्हे येते ? 👉 पूर्णविराम 4) देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ? 👉 स्वर संधी 5) जगन्नाथ शब्दाचा विग्रह करून लिहा 👉 जगत् + नाथ 6) कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे या वाक्यातील कळसुबाई हे .... आहे ? 👉 विशेष नाम 7) चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप सांगा ? 👉 चांदण्या 8) सत्य, असत्य व बुद्धीला स्मरून या शब्दसमूहासाठी एक शब्द सुचवा ? 👉 सद् विवेकबुद्धी 9) सिंहाचे ओरडणे ? 👉 गर्जना/ गुरगुरणे 10) विद्यार्थ्यांनो हा पेपर दोन तासात सोडवा विभक्तीचा प्रकार ओळखा ? 👉 संबोधन 11) पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे या अर्थाची म्हण ओळखा ? 👉 पाचमुखी परमेश्वर 12) कावेरीला लाल फुल आवडते या वाक्यातील विशेषण कोणते ? 👉फुल 14) आईने बाळाला झोपवले या वाक्यातील झोपविले हे कोणत्या प्रकारची क्रियापद आहे ? 👉 प्रयोजक क्रियापद 15) गणेश शाळेत जात होता वाक्याचा काळ ओळखा ? 👉 भूतकाळ ━━━━━━━━━━━━━━━━━━━ *जॉइन करा आमचा व्हॉटसॲप चॅनल..* https://whatsapp.com/channel/0029VamZ5V25q08cm6CLRa2y

Comments