⭕ मराठी व्याकरण ⭕
⭕ मराठी व्याकरण ⭕
March 1, 2025 at 01:37 AM
*🔘 काही विशेष शब्द 🔘* 1) नियतकालिक - ठराविक कालावधीने प्रसिद्ध होणारे 2) दैनिक - दररोज प्रसिद्ध होणारे 3) साप्ताहिक - दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे 4) पाक्षिक - दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे 5) मासिक - दर महिन्याला प्रसिद्ध होणारे 6) द्वैमासिक - दर दोन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे 7) त्रैमासिक - दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे. https://whatsapp.com/channel/0029VamZ5V25q08cm6CLRa2y
👍 2

Comments