⭕ चालू घडामोडी ✅
⭕ चालू घडामोडी ✅
February 18, 2025 at 01:16 PM
*📕 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *🗓️ 18 फेब्रुवारी 2025* https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x 🔖 *प्रश्न.1) आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्याला कधीपासुन सुरु होत आहे ?* *उत्तर -* 22 मार्च 🔖 *प्रश्न.2) पहिला जंगल बेल्स पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?* *उत्तर -* भावना मेनन 🔖 *प्रश्न.3) ब्रिक्स २०२५ परिषद कोणत्या देशात होणार आहे ?* *उत्तर -* ब्राझील 🔖 *प्रश्न.4) आयकर विधेयक २०२५ चा अभ्यास करण्यासाठी लोकसभेने कोणाच्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीची स्थापना केली आहे ?* *उत्तर -* बैजयंत जय पांडा 🔖 *प्रश्न.5) ७१ वी राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे ?* *उत्तर -* हरियाणा 🔖 *प्रश्न.6) कोणत्या राज्य सरकारने नदी बंधन योजना सुरू केली आहे ?* *उत्तर -* पश्चिम बंगाल 🔖 *प्रश्न.7) आर्ट ऑफ लिव्हिंग द्वारे आंतरराष्ट्रीय महिला संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे ?* *उत्तर -* बंगळुरू 🔖 *प्रश्न.8) ८ व्या हिंदी महासागर संमेलन २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?* *उत्तर -* ओमान 🔖 *प्रश्न.9) 17 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन 6-7 जुलै 2025 ला कोठे होणार आहे ?* *उत्तर -* ब्राझील 🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇 https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
👍 1

Comments