⭕ चालू घडामोडी ✅
⭕ चालू घडामोडी ✅
February 21, 2025 at 06:45 AM
*📕 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *🗓️ 21 फेब्रुवारी 2025* https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x 🔖 *प्रश्न.1) ICC एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजामध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे?* *उत्तर -* शुभमन गील 🔖 *प्रश्न.2) महिला प्रीमियर लीग WPL मध्ये खेळणारी सर्वात तरुण महिला क्रिकेट खेळाडू कोण ठरली आहे ?* *उत्तर -* जी कमलिनी 🔖 *प्रश्न.3) जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?* *उत्तर -* किरीट भन्साळी 🔖 *प्रश्न.4) भारतात कोणते राज्य केळी उत्पादन प्रथम क्रमांकावर आहे ?* *उत्तर -* आंध्र प्रदेश 🔖 *प्रश्न.5) महाराष्ट्र राज्य केळी उत्पादनात देशात कितव्या क्रमांकावर आहे ?* *उत्तर -* दुसऱ्या 🔖 *प्रश्न.6) हुरुन इंडियाने जारी केलेल्या ५०० मौल्यमान कंपन्यांच्या यादीत कोण प्रथम स्थानावर आहे ?* *उत्तर -* रिलायन्स इंडस्ट्रीज 🔖 *प्रश्न.7) दिल्ली विधानसभेच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* विजेंदर गुप्ता 🔖 *प्रश्न.8) देशांतील कोणते विधानमंडळ हे भाषांतराची सेवा देणारे पहिले विधानमंडळ ठरले आहे ?* *उत्तर -* उत्तर प्रदेश 🔖 *प्रश्न.9) गुगल ने आपले भारतातील सर्वात मोठे ऑफिस अनंत कोठे उघडले आहे ?* *उत्तर -* बंगळुरू 🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇 https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
👍 ❤️ 😮 6

Comments