⭕ चालू घडामोडी ✅
⭕ चालू घडामोडी ✅
February 27, 2025 at 01:19 PM
*📕 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *🗓️ 27 फेब्रुवारी 2025* https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x 🔖 *प्रश्न.1) कोणत्या प्रेरणादायी गीताला महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे ?* *उत्तर -* "अनादि मी, अनंत मी" 🔖 *प्रश्न.2) CEO ऑफ द इयर वर्ल्ड ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?* *उत्तर -* समीर कनोडिया 🔖 *प्रश्न.3) महाराष्ट्र राज्य पंचायतराज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?* *उत्तर -* संतोष दानवे 🔖 *प्रश्न.4) महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?* *उत्तर -* राहुल कुल 🔖 *प्रश्न.5) भारत आणि कोणत्या देशामध्ये धर्म संरक्षक हा युद्ध सराव सुरू झाला आहे ?* *उत्तर -* जपान 🔖 *प्रश्न.6) झुमोईर बिनंदिनी कोणत्या देशाचे पारंपारिक नृत्य आहे ?* *उत्तर -* आसाम 🔖 *प्रश्न.7) भारतातील पहिले अंडरवॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीफ कोणत्या राज्यात बांधण्यात आले आहे ?* *उत्तर -* महाराष्ट्र 🔖 *प्रश्न.8) सिडनी क्लासिक २०२५ चा किताब कोणी जिंकला आहे ?* *उत्तर -* सौरभ घोषाल 🔖 *प्रश्न.9) भारत आणि कोणत्या देशाने नवी बॉर्डरलाईन स्थापित केली आहे ?* *उत्तर -* बांगलादेश 🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇 https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
👍 1

Comments