
⭕ चालू घडामोडी ✅
February 28, 2025 at 04:21 AM
*📕 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
*🗓️ 28 फेब्रुवारी 2025*
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
🔖 *प्रश्न.1) नुकतेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव शिरवाडे वणी हे गाव कोणते गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* “कवितांचे गाव”
🔖 *प्रश्न.2) कोणत्या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयगराज येथे महा कुंभमेळा पार पडला ?*
*उत्तर -* 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी
🔖 *प्रश्न.3) ICC चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये कोणता खेळाडू सर्वोत्तम वैयक्तिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे ?*
*उत्तर -* इब्राहिम झादरान
🔖 *प्रश्न.4) कोणत्या देशातील वैज्ञानिकांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला विस्तृत जिओग्राफिकल मॅप तयार केला आहे ?*
*उत्तर -* भारत
🔖 *प्रश्न.5) Life of Mars-collected stories book कोणी लिहिले नाही आहे ?*
*उत्तर -* नमिता गोखले
🔖 *प्रश्न.6) कोणत्या राज्य सरकारने प्रगती पथ योजना सुरू केली आहे ?*
*उत्तर -* कर्नाटक
🔖 *प्रश्न.7) चर्चेत असलेले श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनाल (एसएलबीसी) बोगदा कोणत्या राज्यात आहे ?*
*उत्तर -* तेलंगणा
🔖 *प्रश्न.8) कोणत्या प्राणीसंग्रहालयात देशातील पहिले DNA सामग्री गोळा करण्यासाठी 'बायो बँक' सुरू झाली आहे ?*
*उत्तर -* दार्जिलिंग
🔖 *प्रश्न.9) मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर -* 27 फेब्रुवारी
🔖 *प्रश्न.10) दरवर्षी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर -* 28 फेब्रुवारी
🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
🙏
1