⭕ चालू घडामोडी ✅
⭕ चालू घडामोडी ✅
March 1, 2025 at 02:55 AM
*📕 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *🗓️ 1 मार्च 2025* https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x 🔖 *प्रश्न.1) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे ?* *उत्तर -* महाराष्ट्र 🔖 *प्रश्न.2) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या जिल्हयात प्रकल्प मंजूर आहेत ?* *उत्तर -* छत्रपती संभाजी नगर 🔖 *प्रश्न.3) शिक्षा संजीवनी विमा योजना कोणत्या राज्याने लाँच केली आहे ?* *उत्तर -* राजस्थान 🔖 *प्रश्न.4) SEBI चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* तुहीन कांत पांडेय 🔖 *प्रश्न.5) भारतातील पहिली हायपरलूप टेस्ट ट्रॅक कोणी बनवली आहे ?* *उत्तर -* IIT मद्रास आणि भारतीय रेल्वे 🔖 *प्रश्न.6) हेरथ उत्सव कोणत्या समुदायातर्फे साजरा करण्यात येतो ?* *उत्तर -* काश्मिरी पंडित 🔖 *प्रश्न.7) नुकतेच कोणत्या देशाने Blue Visa जारी केला आहे ?* *उत्तर -* UAE 🔖 *प्रश्न.8) सैन्य अभ्यास जल-थल- रक्षा २०२५ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे ?* *उत्तर -* गुजरात 🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇 https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
👍 3

Comments