
Go Ahead Academy
February 19, 2025 at 02:24 AM
सामान्यातल्या अतिसामान्य माणसांतून निर्माण झालेल्या असामान्य नेतृत्वाचा इतिहास लिहिला गेलाच, पण तो इतिहास विजयाचा, राष्ट्रप्रेमाचा आणि सर्वोच्च नितीमूल्यांचा असावा आणि जगाला अभिमानाने सांगावा असे एकच उदाहरण ह्या अलम दुनियेत आहे,ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज🙏
सोहळा रयतेचा रयतेच्या राजाचा सोहळा छत्रपती शिवजन्मोत्सवचा....
सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट एकमेव अतुलनीय श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय .. छत्रपतीना मानाचा मुजरा 🙏
⛳️जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे⛳️
❤️
🙏
🚩
🧡
👍
🌹
👑
💯
🔥
67