Vanchit Bahujan Aaghadi Official
Vanchit Bahujan Aaghadi Official
February 27, 2025 at 03:44 AM
*📍 मुंबई* *बौद्ध समाज संवाद दौरा* *संघ मित्रा बुद्ध विहार, तपोधन नगर, टीचर्स कॉलनी जवळ, वांद्रे पूर्व येथे बौद्ध समाज संवाद दौरा बैठक पार पडली. बौद्ध बांधवांनी सदरील बैठकीत आपले प्रश्न मांडले त्यांच प्रश्नांची उत्तरे दौऱ्याच्या मार्गदर्शकांनी दिली आणि राजकीय, सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.* *वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय सदस्य अशोक सोनोने, प्रदेश सदस्य अमित भुईगळ, युवा आघाडीचे महासचिव राजेंद्र पातोडे, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून संवाद साधला.* *यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव भिकाजी कांबळे, मुंबई अध्यक्ष विलास वानखेडे, सरचिटणीस दयानंद वडेकर, राजेंद्र सत्वधीर आणि नागरिक उपस्थित होते.*
Image from Vanchit Bahujan Aaghadi Official: *📍 मुंबई*  *बौद्ध समाज संवाद दौरा*  *संघ मित्रा बुद्ध विहार, तपोधन नग...
👍 ❤️ 🙏 🇮🇳 💙 36

Comments