
Vanchit Bahujan Aaghadi Official
February 27, 2025 at 06:00 AM
आज नांदेडमध्ये मी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई आणि भावाला भेटलो.
सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही भविष्यातील रणनीतीवर चर्चा केली.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निघृण हत्येची दखल मानवाधिकार आयोगाने घेतली आहे आणि परभणीचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे; आयोग लवकरच पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध भरपाई आणि कारवाईबाबत निर्देश जारी करू शकते.
मी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई आणि भावाशी तसेच मानवाधिकार आयोगाच्या प्रतिनिधींसोबतही या विषयावर चर्चा केली.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

👍
❤️
🙏
💙
57