Dnyanyog Dhyan Shibir Maulijee Dusane Chaitanya Van
February 19, 2025 at 03:00 AM
महाराज...!
आपण आहात म्हणून आम्ही आहोत..
आपल्याला त्रिवार मुजरा..!⛳️
साष्टांग दंडवत..⛳️
सर्व साधकांना शिवजयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा..⛳️⛳️
महाराजांनी दिलेल्या वाटेवर चालण्याची शक्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी द्यावी ही त्यांच्या चरणाशी प्रार्थना..!
🙏🌹🙏
*माऊलीजी😊*
🙏
❤️
👍
👏
🕉️
🚩
🎉
💯
🛕
🤝
287