Dnyanyog  Dhyan Shibir Maulijee Dusane Chaitanya Van
Dnyanyog Dhyan Shibir Maulijee Dusane Chaitanya Van
February 22, 2025 at 03:18 PM
मोठ व्हायचं असेल तर जीवनातील मोठे अपमान पचवायला शिका. लोक तुम्हाला विरोध करतील तरीही मनाने शांत राहून तुम्हाला जे करायचे ते आनंदाने करा.. जेव्हा तुम्ही लोकांकडे दुर्लक्ष करून,कष्ट करून, आत्मविश्वासाने, यश मिळवून मोठे व्हाल तेव्हा हेच अपमान करणारे लोक त्यांचा मान वाढण्यासाठी तुमची ओळख सांगतील.. तुम्हाला भेटण्यासाठी धडपडतील.. पण तोपर्यंत केवळ पोकळ गप्पा न मारता, नुसतेच दिवास्वप्न न पाहता, तुमचे काम आनंदाने करत रहा आणि यशस्वी व्हा.. *माऊलीजी😊*
🙏 ❤️ 👍 👌 💯 🕉️ 😢 🎉 👉 👏 314

Comments