कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
February 26, 2025 at 12:28 PM
*कृषी विभागाच्या सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य योजनेंतर्गत अर्थसहाय्य निधी अप्राप्त असलेल्या खातेदारांना आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र कृषि विभागाकडे सादर करणेसाठी दि. 28.02.2025 अंतिम मुदत*
#कापुस #सोयाबीन #अर्थसहाय्य #शेतकरी #कृषी
❤️
1