कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
February 28, 2025 at 05:35 AM
*शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार* 🙏🏻 *कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे* *आयोजित वेबिनार मालिका ”हवामानाचा अंदाज आणि कृषि तज्ञांचा सल्ला २०२५ ”* ★ *भाग : १३७* ★ *शुक्रवार दि : २८/०२/२०२५* ★ *सायंकाळी : ०५:०० वाजता* ★ *सहभाग* *१) श्री. के. जी. कानडे* हवामानशास्त्रज्ञ, कृषी हवामानशास्त्र विभाग, पुणे *२) डॉ. कैलास डाखोरे* कृषि हवामानतज्ञ अ.भा.स.कृ.ह.सं.प्र. योजना व.ना.म.कृ.वि., परभणी *३) डॉ. पूनम माळी* संशोधन सहयोगी, (हॉर्टसॅप) 👉🏻 https://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM वर क्लिक करून आपला सहभाग नोंदवावा, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा.🙏🏻

Comments