
Jalna City Municipal Corporation
February 18, 2025 at 11:51 AM
जालना अग्निशमन विभाग
1.वर्दी प्रकार :- आगीची वर्दी
2.वर्दी दिनांक व वेळ :- 18/02/2025 वेळ रात्रि 2:10
3.वर्दी प्राप्त देणारा :- तपन शहा
4.वर्दी ठिकाण:- B.T.L. Infra L.L.B. जुनी MIDC जालना
5. वर्दी विवरण :- सदर वर्दी मिळताच घटनास्थळी B.T.L. Infra L.L.B. जुनी MIDC जालना या कंपनी येथे अचानक आग लागली होती उक्त आग हि एक अग्निशमन वाहनाच्या साह्याने आग विमोचन करण्यात आली सदर आग विमोचन करण्यास 4 तास 30 मिनिट लागले
6. जीवित हानी :- सदर घटनेत जीवित हानी झाली नाही.
7. अग्निशमन वाहन :- एम एच 21 बी.एच. 2881, एम एच 21 बी.एच. 2880, एम एच 21 एल.0431
8. वर्दीवर उपस्थित - मुख्य अग्निशाम अधिकारी वाहन चालक - विनायक चव्हाण, सुरेद्र ठाकूर ,
8. फायरमन- संतोष काळे. नितेश ढाकणे, सागर गडकरी, सुरज काळे, जॉन गवळी