Jalna City Municipal Corporation
Jalna City Municipal Corporation
February 24, 2025 at 12:36 AM
*नवीन जालना पाणीपुरवठा* *विभाग 24-02-2025* सकाळी. 7,00 * पाखरे गल्ली * नंतर 8,00*गोंधळी गल्ली व भवानी माता मंदिर* या भागात पाणी येणार आहे . सकाळी ,9,00 नंतर *रेणुका माता मंदिर* नंतर 10.00, कादर किराणा या भागात पाणी देणार आहे काही अड़चन आल्यास पाण्याचा वेळ बदलनयात येईल किवा दुसऱ्या दिवशी पाणी देण्यात येईल आदेशानुसार *मा. आयुक्त साहेब जालना शहर महानगरपालिका

Comments