Jalna City Municipal Corporation
Jalna City Municipal Corporation
February 24, 2025 at 12:36 AM
*नवीन जालनापाणी पुरवठा* *दि 24-02-2025* दुपारी 4.00 नंतर *संग्राम नगर, कबाडी गल्ली, नंदी मंदिर* पाणी देणार आहे 5.00 नंतर *दादराम वस्ताद तालीम भागात ,बरवार गल्ली व पोलास गल्लीत* पाणी देणार आहे। आदेशानुसार *मा. आयुक्त साहेब।। जालना शहर महानगरपालिका जालना* (टिप:-काही अड़चन आल्यास पाण्याचा वेळ बदलनयात येईल किवा दुसऱ्या दिवशी पाणी देण्यात येईल)

Comments