
Jalna City Municipal Corporation
February 27, 2025 at 03:32 PM
*नवीन जालनापाणी पुरवठा*
*विभाग दि.28-02-2025* सकाळी 8.00 नंतर
*मशीन दवाखाना/शीतल विहार/ छ.शिवाजी म हाराज पुतळा परिसर* या भागात पाणी येणार आहे
काही अड़चन आल्यास पाण्याचा वेळ बदलनयात येईल किवा दुसऱ्या दिवशी पाणी
देण्यात येईल।
आदेशान्वये *मा. आयुक्त साहेब। जालना शहर महानगरपालिका जालना*