
Parel Cha Raja, Narepark - Official
February 27, 2025 at 04:33 AM
सन्मान मराठी भाषेचा, गौरव मायबोलीचा!
मराठी साहित्यातील अग्रगण्य कवी, नाटककार, कादंबरीकार आणि लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या विष्णू वामन शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

❤️
👍
22