Sanjay Uttamrao Deshmukh
February 18, 2025 at 05:54 PM
शिवजयंती निमित्त हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी वंदन! शौर्य, पराक्रम आणि न्यायाचे प्रतीक असलेल्या महाराजांनी आपल्या पराक्रमाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि स्वाभिमानाने जगण्याचा मंत्र दिला. त्यांचे विचार आणि आदर्श आजही आपल्याला प्रेरणा देतात. जय भवानी! जय शिवाजी! #जयंती #अभिवादन #१९फेब्रुवारी #शिवजयंती
Image from Sanjay Uttamrao Deshmukh: शिवजयंती निमित्त हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे, श्रीमंत छत्रपत...
❤️ 👍 🙏 6

Comments