Sanjay Uttamrao Deshmukh
February 23, 2025 at 04:22 PM
पुन्हा एकदा... चक दे इंडिया !
भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर पालापाचोळा झालेल्या पाकिस्तानी संघाला भारतीय फलंदाजांनी संपूर्ण मैदानात पळवले.
आजचा दणदणीत विजय हा भारतीय संघाच्या सांघिक कामगिरीचा विजय आहे. या विजयात मोलाचा वाटा उचलत विराट कोहलीने आपणच "किंग" आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध केले. भारतीय संघाची हीच विजयी घोडदौड यापुढेही सुरू राहावी व "चॅम्पियन्स ट्रॉफी" भारतात आणावी याच शुभेच्छा !
👍
❤️
🙏
17