Majhi Naukri update
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 22, 2025 at 06:23 AM
                               
                            
                        
                            दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये भरती 2025
विभागाचे नाव दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर 
कॅटेगरी केंद्र सरकारची नोकरी वयोमर्यादा १८ ते ६५ वर्षे 
कोण अर्ज करू शकतात ऑल इंडिया उमेदवार अनुभव / नवीन फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात 
लिंग पात्रता पुरुष आणि स्त्री अर्ज पद्धती ऑफलाईन (वॉक इन इंटरव्यू) 
पगार 21,250 ते 27,500 अर्ज फी फी नाही 
नोकरीचे प्रकार Contract Basis (कंत्राटी जॉब) 
निवड प्रक्रिया थेट मुलाखत मुलाखतीची तारीख ०५, ०६ आणि ०७ मार्च २०२५ मुलाखतीचा
 पत्ता एस.ई.सी. रेल्वे, एचएचएस क्रमांक १, बिलासपूर (पंजाब नॅशनल बँकेजवळ).
Notification pdf 👉 https://drive.google.com/file/d/10aVd7A99bFyWGEsS_OvNCxRXPULtZ26E/view?usp=drivesdk
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            ❤️
                                        
                                    
                                    
                                        1