Majhi Naukri update
February 28, 2025 at 05:06 AM
विभागाचे नाव : कृषी उत्पादन बाजार समिती
पदांची नावे : कनिष्ठ लिपिक, नाईक (हेड प्युन), वॉचमन / शिपाई.
शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी, पदवीधर विद्यार्थी अर्ज करू शकतात. वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. सर्वांनी जाहिरात पहा.
मासिक वेतन : 15000 ते 47,600
अधिकृत माहिती व पीडीएफ जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाची लिंक खाली दिली आहे. 👇
https://jobsecrets.in/%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%80-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/
