Majhi Naukri update
March 1, 2025 at 04:58 AM
MSRTC BHARTI 2025: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपल्या विभागीय कार्यालयांमध्ये सत्रासाठी पात्र उमेदवारांची भरती करत आहे. यासाठी नमूद केलेली पात्रता पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ⚠️ लक्ष द्या : अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत माहिती व जाहिरात संपूर्ण लक्षपूर्वक वाचून नंतरच अर्ज करायचा आहे. यासंबंधी कोणतेही नुकसान झाल्यास आम्ही जबाबदार नाहीत. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा. संपूर्ण माहितीसाठी लिंक 👉 https://jobsecrets.in/203-2/
Image from Majhi Naukri update: MSRTC BHARTI 2025:  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपल्या विभाग...
👍 😢 2

Comments