Dindoripranit Creation
February 26, 2025 at 10:03 AM
🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻 📍 *सर्व सेवेकरांना कळविण्यात येते की गुरुपीठ कडून वरील प्रमाणे मेसेज सर्वांपर्यंत आलेला आहे तो मेसेज गुरुपीठ कडून ऑफिशियल फॉरवर्ड केला असून आपण 📍 आज महाशिवरात्री निमित्त अन्नदानाकरिता त्या लिंकद्वारे अन्नदान करू शकता यासाठी तो मेसेज आहे जर आपण अन्नदान करणार असाल तर त्या लिंक द्वारे करू शकता.* *📍( वरील मेसेज गुरुपीठ करून ऑफिशियल फॉरवर्ड झाला असून भिण्याचे कोणतेही कारण नाही )*
Image from Dindoripranit Creation: 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻  📍 *सर्व सेवेकरांना कळविण्यात येते की गुर...
🙏 👍 ❤️ 😂 25

Comments