Dindoripranit Creation
February 27, 2025 at 03:39 AM
*श्री स्वामी समर्थ* *आम्ही असतो याची ग्रामी* | *नित्य वास नृसिंहवाडी* | *नित्य जे माझे चरित्र पठण करिती* | *आम्ही वसतो त्यांच्या मनमंदिरी*|| *🛑 हवनयुक्त एकदिवसीय श्री गुरूचरित्र पारायण सोहळा* *✨आदरणीय दादासाहेब यांच्या उपस्थितीत..* *🛕श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्तधाम येथे रविवार दि. 2 मार्च 2025 रोजी सकाळी 6 वाजता.* 🪷 *प्रवेशपत्र बंधनकारक आहे*
🙏 ❤️ 👍 👏 17

Comments