Aditi Varda Sunil Tatkare

18.1K subscribers

Verified Channel
Aditi Varda Sunil Tatkare
February 25, 2025 at 07:34 AM
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 'स्वराज्य सप्ताह' अंतर्गत, म्हसळा तालुका व शहरातील शिवप्रेमी आणि रसिक प्रेक्षकांसाठी शिवजयंती निमित्ताने "वाघनख" या ऐतिहासिक नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य नाट्यप्रयोगाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेतील थरारक क्षण यांचा अनुभव प्रेक्षकांनी घेतला. जय भवानी, जय शिवाजी! 🚩 #shivjayanti2025 #स्वराज्यसप्ताह #वाघनख #ncp #शिवराय
Image from Aditi Varda Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 'स्वराज्य सप्ताह' अंतर्गत, म्हसळ...
🙏 ❤️ 👌 👍 🚩 9

Comments