Colors Marathi

26.1K subscribers

Verified Channel
Colors Marathi
February 23, 2025 at 03:26 AM
कर्म करणं सोपं असतं पण त्यात पावित्र्य आणणं ही खरी तपश्चर्या. जो आपल्या कर्तव्याला भक्तीचा आधार आणि ज्ञानाला नम्रतेची जोड देतो, त्याचं जीवन ईश्वराचं मंदिर बनतं. पहा “जय जय स्वामी समर्थ” सोम - शनि रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotStar वर. #jaijaiswamisamartha #swamivichar #colorsmarathi #naviubhariunchbharari
🙏 ❤️ 26

Comments