Colors Marathi
February 24, 2025 at 03:10 AM
संकटं आपल्याला तोडण्यासाठी येत नाहीत, तर आपल्या सामर्थ्याची परीक्षा घेण्यासाठी येतात. त्यामुळे संकटांना घाबरण्यापेक्षा, त्यांचा सामना करायला शिका.
पहा “जय जय स्वामी समर्थ” सोम - शनि रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotStar वर.
#jaijaiswamisamartha #swamivichar #colorsmarathi #naviubhariunchbharari
🙏
❤️
👍
30