Colors Marathi

26.1K subscribers

Verified Channel
Colors Marathi
February 26, 2025 at 04:16 AM
खऱ्या शिवभक्ताने त्रिशूळ उचलावं पण ते इतरांचा नाश करण्यासाठी नव्हे, तर स्वतःच्या अज्ञानाचा नाश करण्यासाठी. अज्ञानावर ज्ञानाचा विजय हा शिवतत्त्वाचा खरा संदेश आहे. पहा “जय जय स्वामी समर्थ” सोम - शनि रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotStar वर. #jaijaiswamisamartha #swamivichar #colorsmarathi #naviubhariunchbharari
🙏 ❤️ 👍 30

Comments