Colors Marathi

26.1K subscribers

Verified Channel
Colors Marathi
March 1, 2025 at 04:48 AM
श्रद्धा म्हणजे दिवाच जणू. संकटाचा अंधार जेव्हा माणसाच्या आयुष्यात पसरतो, तेव्हा हाच दिवा माणसाला योग्य दिशा दाखवतो. पहा “जय जय स्वामी समर्थ” सोम - शनि रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotStar वर. #jaijaiswamisamartha #swamivichar #colorsmarathi #naviubhariunchbharari
🙏 ❤️ 👍 18

Comments