Rising Teacher
February 18, 2025 at 03:47 AM
📌पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली तिसरी टेट परीक्षा 2025 देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शिक्षण आयुक्त कार्यालय स्तरावरून मंत्रालय स्तरावर गेलेल्या प्रस्तावावर मंत्रालयातील शिक्षण सचिवांकडून ग्रीन सिग्नल. तिसऱ्या टेट ची फाईल अंतिम मंजुरी साठी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत TAIT 3-2025 परीक्षेचे वेळापत्रक, अभ्यासक्रम व परीक्षेची तारीख नोटिफिकेशन लवकरच जाहीर होईल
❤️ 👍 🙏 27

Comments