Maharashtra Pharmacy
February 19, 2025 at 02:53 AM
आयुष्याची दशा सुधारून जगण्याची दिशा कशी असावी याचे प्रत्येक पावलो पावली मार्गदर्शन करणाऱ्या अलौकीक ऊर्जास्रोताचे हिंदुस्तानचे दैवत शिस्त, आत्मविश्वास आणि ध्येयवादी वृत्ती हीच आपल्या यशाची गुरुकिल्ली आहे. छत्रपती शिवरायांचे पराक्रम, कर्तृत्व आणि स्वराज्य स्थापनेची जिद्द आपल्याला सातत्याने प्रेरणा देत राहो. जिंकायचं असेल तर शिवरायांसारखं जगायला शिका, संकटांना तोंड देत, आत्मविश्वासाने पुढे चालायला शिका शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! जय जिजाऊ! जय शिवराय!
Image from Maharashtra Pharmacy: आयुष्याची दशा सुधारून जगण्याची दिशा कशी असावी याचे प्रत्येक पावलो पावल...
🙏 ❤️ 🚩 16

Comments