Maharashtra Pharmacy
February 19, 2025 at 03:01 PM
9.00 वाजता 1 शिवजयंती साजरी करणे ✅ 2 Maharashtra Pharmacy चे संघटन स्थापन केले याची घोषणा करणे. 👉 यासाठी चर्चासत्र होईल माझी सर्व फार्मसी बांधवांना विनंती राहील आपण या चर्चासत्रात सहभागी व्हावे. 🟢 तसेच इतर सर्व टेलिग्राम चॅनेल्स एडमिन ओनर या सर्वांनीही सहभागी व्हावे.✅ 🟢#important राज्यातील सर्व फार्मासिस्ट बांधवांना विनंती प्रत्येकाने या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या चर्चा सत्राची लिंक आपले कॉलेजचे व्हाट्सअप ग्रुप इतर टेलिग्राम चैनल या ठिकाणी शेअर करावी व आवर्जून आपल्या एका मित्रास या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी विनंती करावी ✅ चर्चासत्र लिंक👇 https://t.me/PHARMACYMAHARASHTRA?videochat=241c759d0fe528115e
❤️ 1

Comments