Maharashtra Pharmacy
February 23, 2025 at 10:39 AM
Maharashtra Pharmacy Forum संघटनेचे सदस्य बना – आपल्या हक्कांसाठी एकजूट व्हा!.. Maharashtra Pharmacy Forum च्या माध्यमातून, आपण आपल्या जिल्ह्यात किंवा विभागात उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी तसेच Pharmacy क्षेत्राशी संबंधित Online आणि Offline मोहिमा राबवण्यासाठी प्रभावीपणे कार्य करू शकतो. संघटनेचे सदस्य होणे ही आपल्या हक्कांची आणि उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक पाऊल आहे. प्रथम आपण स्वतः सदस्यत्व घ्यावे आणि त्यानंतर इतर सहकाऱ्यांनाही यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. आपलं Pharmacy Proffesion आपणच वाचवू शकतो! यासाठी सर्वांनी संघटनेचे Form भरून सदस्यत्व घ्यावे ही नम्र विनंती. एकजूट व्हा – आपल्या अधिकारांसाठी आणि व Pharmacy Proffesion च्या सुरक्षिततेसाठी संघटित व्हा! Registration Form https://forms.gle/vrdBRKN3wgLXk44Q7
👍 3

Comments