MPSC
February 24, 2025 at 12:35 PM
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 -पोलीस उपनिरीक्षक - अतिरिक्त पात्र उमेदवारांच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_physical_test/22
❤️ 2

Comments