Mpsc कॉर्नर
February 19, 2025 at 05:24 AM
*छत्रपती शिवाजी महाराज 395 वी जयंती*
◾️ *जन्म - 19 फेब्रुवारी 1630 (शिवनेरी)*
◾️ *मृत्यू - 3 एप्रिल 1680 (रायगड ) 50 वर्षे वय*
◾️ *राज्याभिषेक - 6 जून 1674*
❗️ *छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील नाणी* ❗️
🚩 *शिवराई नाणे*
🪙तांब्याचे नाणे होते
🪙पुढील बाजूस बिंदुमय वर्तुळामध्ये 'श्री/राजा/शिव' असे तीन ओळीत
🪙मागील बाजूस 'छत्र/पती' असा दोन ओळीत मजकूर
🪙11 ते 13 ग्रॅम वजनात आढळतात
🪙64 शिवराई मिळून 1 रुपया होत असे.
🚩 *शिवराई होण*
🪙सोन्याचे नाणे होते
🪙या नाण्याला एक बिंदूमय वर्तुळ होते
🪙पुढील बाजूला तीन ओळींत 'श्री/राजा/शिव',
🪙 मागील बाजूला दोन ओळींत 'छत्र/पति' असे अंकीत केलेले होते
🪙शिवराई होण चे वजन 2.7 ग्रॅम च्या आसपास
🪙राजधानी रायगडावरील टांकसाळीत फक्त 'शिवराई होन' पाडण्यात येत असत
.
🚩 *छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री होते.*
◾️पंतप्रधान(पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे
◾️पंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र नीलकंठ
◾️पंत सचिव (सुरनीस) : अण्णाजीपंत दत्तो.
◾️मंत्री (वाकनीस) : दत्ताजीपंत त्रिंबक
◾️सेनापती (सरनौबत) : हंबीरराव मोहिते
◾️पंत सुमंत (डबीर) : रामचंद्र त्रिंबक
◾️न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) : निराजीपंत रावजी
◾️पंडितराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) : रघुनाथ पंत
🚩 *छत्रपती शिवाजी महाराज याना 8 पत्नी होत्या त्यांची नावे*
◾️सईबाई निंबाळकर (पहिल्या पत्नी )
◾️सगुणाबाई शिर्के
◾️सोयराबाई मोहिते
◾️पुतळाबाई पालकर
◾️सकवारबाई गायकवाड
◾️लक्ष्मीबाई विचारे
◾️काशीबाई जाधव
◾️गुणवंतीबाई इंगळे (8 व्या पत्नी)
.
🚩 *छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुलांची नावे*
🔥मुलांची नवे (2 मुलगे)
1️⃣छत्रपती संभाजीराजे (सईबाई यांचे पुत्र)
2️⃣छत्रपती राजारामराजे (सोयराबाई यांचे पुत्र)
🔥मुलींची नावे (6 मुली)
2️⃣अंबिकाबाई महाडीक
4️⃣कमळाबाई पालकर (सकवारबाईची कन्या)
5️⃣दीपाबाई
6️⃣राजकुंवरबाई शिर्के (सगुणाबाईची मुलगी, गणोजी शिर्के यांची पत्नी)
7️⃣राणूबाई जाधव
8️⃣सखुबाई निंबाळकर (सईबाईची मुलगी)
.
*माहिती नक्कीच वाचा , काही बदल असेल तर नक्कीच मला Msg करा* 🙏
*छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आपल्या राजांना मनाचा मुजरा* 🙏🙏🚩
-------------------------------------------
✍️ संकलन :- ©चालू घडामोडी 2025🔥
https://whatsapp.com/channel/0029Va93vqxH5JLuRjCTeH3W
❤️
🙏
4