Mpsc कॉर्नर
February 27, 2025 at 02:16 PM
🛑 लिहून ठेवा imp पोलीस भरती 🛑
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
251)अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित दिला जातो ?
👉 क्रीडा
252) बारडोली सत्याग्रहाचे नेते कोण होते ?
👉 सरदार वल्लभाई पटेल
253) महाबलीपुरम ची स्थापना कोणी केली होती ?
👉पल्लव
254) महात्मा गांधीचे राजकीय गुरू कोण होते
👉 गोपाळ कृष्ण गोखले
255) पर्यावरण संरक्षण अधिनियम एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन प्रथम कधी अस्तित्वात आला ?
👉१९८६
256) सुवर्ण मंदिर कोठे आहे ?
👉 अमृतसर
257) जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
👉 रायगड
258) पंचायतराज प्रणाली कोणत्या तत्त्वावर आधारित आहे ?
👉 विकेंद्रीकरण
259) देशाची वित्तीय धोरण कोण तयार करते ?
👉 वित्त मंत्रालय
260) कोणते जीवनसत्व चरबी विद्राव्य जीवनसत्व नाही ?
👉 जीवनसत्व सी (C )
261) सायटोकाइन स्टॉर्म कशाशी संबंधित आहे ?
👉 कोरोना व्हायरस
262) सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
👉 सांगली
263) स्टॅच्यू ऑफ युनिटी ची उंची किती मीटर आहे ?
👉 १८२ मीटर
264) कृष्णा नदीचे उगम स्थान कोणते ?
👉 महाबळेश्वर
265) अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?
👉 लाला हरदयाळ
266) लंडन येथे इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केली ?
👉 श्यामजी कृष्ण वर्मा.
267) भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे ?
👉 राष्ट्रीय आणीबाणी
268) एक हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर ?
👉१००००
269) जिभेच्या शेंड्यावर ( पुढचा भाग) कोणती चव ओळखता येते ?
👉 गोड
270) युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते ?
👉 ४६%
271) जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण होते ?
👉 ऋषभ देव
272) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्माचा स्वीकार केला ?
👉 14 ऑक्टोबर 1956
273) सुधारके साप्ताहिक कोणी सुरू केले ?
👉 गोपाळ गणेश आगरकर
274) शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते ?
👉 यशवंत
275) सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
👉 भंडारा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍
2