POLICE BHARTI GURU
February 27, 2025 at 12:42 PM
🔷 भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) यांच्या आस्थापनेवरील कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ११६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 🔷 कॉन्स्टेबल पदांच्या ११६१ जागा 👉 शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी. 👉 अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. 👉 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Image from POLICE BHARTI GURU: 🔷 भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) यांच्या आस्थापने...

Comments