POLICE BHARTI GURU
February 28, 2025 at 09:04 AM
🫵 25 Feb 2025.... SRPF ची बातमी 🎯 प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू आहेत.. 👉 लवकरच नवीन पदे मंजूर होऊन त्यांची भरती होण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा..👍 तात्काळ आदेश आहे.. मात्र तुम्ही तयारीत राहा... असं नको व्हायला तुम्ही भरतीची वाट बघाल आणि भरती एकच येऊन जाईल तेव्हा गोंधळ उडायला नको मित्रांनो म्हणून आता पासून मेहनत ही प्राण पणाला लावून करत राहा...
👍 3

Comments