Police Bharti | पोलीस भरती
February 22, 2025 at 05:00 AM
*तास, मिनिटे, सेकंद यांचे दशांश अपूर्णांकांत रूपांतर -* 1 तास = 60 मिनिटे      0.1 तास = 6 मिनिटे    0.01 तास = 0.6 मिनिटे 1 तास = 3600 सेकंद      0.01 तास = 36 सेकंद    1 मिनिट = 60 सेकंद      0.1 मिनिट = 6 सेकंद  1 दिवस = 24 तास               = 24 × 60               =1440 मिनिटे                 = 1440 × 60               = 86400 सेकंद घडयाळाच्या काटयांतील अंशात्मक अंतर - घड्याळातील लगतच्या दोन अंकांतील अंशात्मक अंतर 300 असते.  दर 1 मिनिटाला मिनिट काटा 60 ने पुढे सरकतो.  दर 1 मिनिटाला तास काटा (1/2)0 पुढे सरकतो. म्हणजेच 15 मिनिटात तास काटा (7.5)0 ने पुढे सरकतो. तास काटा व मिनिट काटा यांच्या वेगतील फरक = 6 –(1/0)0 = 5(1/2) = (11/2)0 म्हणजेच मिनिटकाट्यास 10 भरून काढण्यास (2/11) मिनिटे लागतात.   दशमान परिमाणे - विविध परिमाणांत एकमेकांचे रूपांतर करताना खालील तक्ता लक्षात ठेवा. 100 कि.ग्रॅ. = 1 क्विंटल  10 क्विंटल = 1 टन      1 टन = 1000 कि.ग्रॅ.  1000 घनसेंमी = 1 लिटर   1 क्युसेक=1000घन लि.    12 वस्तू = 1 डझन      12 डझन = 1 ग्रोस         24 कागद = 1 दस्ता  20 दस्ते = 1 रीम     1 रीम = 480 कागद.  विविध परिमाणे व त्यांचा परस्पर संबंध - अ) अंतर – 1 इंच = 25.4 मि.मि. = 2.54 से.मी. 1 से.मी. = 0.394 इंच  1 फुट = 30.5 सेमी.   1 मी = 3.25 फुट 1 यार्ड = 0.194 मी.            1 मी = 1.09 यार्ड ब) क्षेत्रफळ -     1 स्व्के. इंच = 6.45 सेमी 2 1 सेमी 2 = 0.155 इंच 2 1 एकर = 0.405 हेक्टर 1 हेक्टर = 2.47 एकर = 100 आर/गुंठे 1 स्व्के. मैल = 2.59 कि.मी. 2 1 एकर फुट = 1230 मी. 3 = 1.23 मैल  1 कि.मी. 2 = 0.386 स्व्के.मैल1 गॅलन = 4.55 लिटर  क) शक्ती -     1 एच.पी. = 0.746 किलो वॅट 1 किलो वॅट = 1.34 एच.पी.  ड) घनफळ -    1(इंच) 3 = 16.4 सेमी. 2 1 (सेमी) 3 = 0.610 (इंच) 3  क्युबिक फुट (1 फुट) 3 = 0.283 मी. 3 1 मी 3 = 35 फुट 3  1 यार्ड 3 = 0.765 मी. 3  इ) वजन -     1 ग्रॅम = 0.0353 औंस (Oz) 0 1 पौंड (lb) = 454 ग्रॅम 1 कि.ग्रॅ. = 2.0 पौंड (lb)  वय व संख्या - दोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन संख्यांची बेरीज + दोन संख्यातील फरक) ÷ 2 लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज – दोन संख्यांतील फरक) ÷ 2 वय वाढले तरी दिलेल्या दोघांच्या वयातील फरक तेवढाच राहतो.  दिनदर्शिका – एकाच वारी येणारे वर्षातील महत्वाचे दिवस  महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे दिवस एकाच वारी येतात.  टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्यदिन, शिक्षक दिन, बाल दिन हे दिवस एकाच वारी येतात.   नाणी - एकूण नाणी = एकूण रक्कम × 100 / दिलेल्या नाण्यांच्या पैशांची बेरीज  एकूण नोटा = पुडक्यातील शेवटच्या नोटचा क्रमांक – पहिल्या नोटेचा क्रमांक + 1  पदावली - पदावली सोडविताना कंस, चे, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी (÷, ×, +, -)
👍 ❤️ 🙏 6

Comments