Police Bharti | पोलीस भरती
February 25, 2025 at 06:16 AM
*🛑 98 वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 🛑*
📚 कालावधी - 21 ते 23 फेब्रुवारी 2025
📚 ठिकाण - तालकटोरा स्टेडियम, दिल्ली
📚 अध्यक्ष - तारा भवाळकर
📚 उद्घाटक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
📚 स्वागताध्यक्ष - शरद पवार
📚 मावळते अध्यक्ष - रविंद्र शोभणे
📚 साहित्यनगरी नाव - छ. शिवाजी महाराज
📚 मुख्य प्रवेशद्वार नाव - अहिल्यादेवी होळकर
📚 प्रमुख पाहुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
📚 सभामंडप नाव - डॉ बाबासाहेब आंबेडकर
📚 सभामंडप नाव - यशवंतराव चव्हाण
📚 बोधचिन्ह निवड - राज ठाकरे
📚 आयोजक - सरहद पुणे
📚 निमंत्रक - संजय नहार
📚 आ. भा. म. सा. मंडळ अध्यक्ष - प्रा. उषा तांबे
📚 संमेलन गीत - आम्ही असू अभिजात
📚 लेखक - डॉ. अमोल देवळेकर
👍
💋
4