Police Bharti | पोलीस भरती
February 25, 2025 at 08:36 AM
🟦 भारतीय राज्यघटना कोणत्या देशातून घेण्यात आली आहे? 🔷 ब्रिटन 👉 संसदीय व्यवस्था, कायदा बनवणे, एकल नागरिकत्व 🔷 अमेरिका 👉 न्यायिक, स्वातंत्र्याचा हक्क आणि मूलभूत हक्क 🔷 जर्मनी 👉 आणीबाणीचे तत्व 🔷 फ्रान्स 👉 रिपब्लिकन शासन प्रणाली 🔷 कॅनडा 👉 राज्यांमध्ये सत्तेचे विभाजन 🔷 आयर्लंड 👉 धोरण संचालक घटक 🔷 ऑस्ट्रेलिया 👉 समवर्ती सूची 🔷 दक्षिण आफ्रिका 👉 घटनादुरुस्तीची प्रक्रिया 🔷 रशिया 👉 मूलभूत कर्तव्ये
❤️ 👍 2

Comments