Police Bharti | पोलीस भरती
February 25, 2025 at 11:24 AM
*✨नव्या HSRP नंबर प्लेटचे फायदे काय?* ▪️होलोग्राम आणि कोडसमुळे नकली नंबर प्लेटपासून प्रतिबंध होतो . ▫️नंबर मध्ये छेडछाड करता येत नसल्यामुळे वाहन चोरी पासून बचाव होतो. ▪️वाहनाचं ट्रॅकिंग करणं आणि नियमांबाबत चौकशी करणं सोपं जातं. ▫️वाहनातील उपकरणांचा वेगाने तपास करता येतो. ▪️ माहितीची अधिकृतता आणि मूल्य अधिक व्यापक होतात . ▫️बनावट नंबर प्लेटचा वापर संपुष्टात येईल . ▪️देशभरात नंबर प्लेटचा एकच फॉरमॅट असल्यामुळे वाहनाची ओळख पटवणे सोपे जाईल.

Comments