Police Bharti | पोलीस भरती
February 26, 2025 at 03:37 AM
*🛑लक्षात ठेवा विधानपरिषद रचना : 🔝*
👉१/३ सदस्य
विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात.
👉१/३ सदस्य
स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.
👉१/१२ सदस्य
शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात.
👉१/१२ सदस्य
पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.
👉१/६ सदस्य
राज्यपालाकडून सदस्य नामनिदेशित केले जातात, यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ञ सदस्य असतात.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
➡️ भारतात 6 राज्यात विधानपरिषद आहेत
━━━━━━━━━━━━━━━━━━━
1) बिहार
2) कर्नाटक
3) उत्तरप्रदेश
4) महाराष्ट्र
5) तेलंगणा
6) आंध्रप्रदेश
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 टिपः 👇
भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाला विधान परिषद म्हणतात....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍
🙏
2