स्पर्धा परिक्षा पॉईंटस
February 24, 2025 at 10:23 AM
*✅आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
📆 *24 फेब्रुवारी 2025* 📆
📝 *प्रश्न.1) आयसीसी चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारत-पाकिस्तान सामना कोणत्या देशाने जिंकला ?*
*उत्तर -* भारत
📝 *प्रश्न.2) महाष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव म्हणुन कोणत्या गावाला बहुमान मिळाला आहे ?*
*उत्तर -* पारपार
📝 *प्रश्न.3) महाष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव म्हणुन बहुमान मिळणारे पारपार हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?*
*उत्तर -* सातारा
📝 *प्रश्न.4) कोणत्या भारतीय महिलेची टाईम मासिकाने वुमन ऑफ द इयर २०२५ यादीमध्ये निवड केली आहे ?*
*उत्तर -* पूर्णिमा देवी बर्मन
📝 *प्रश्न.5) कोणत्या राज्याच्या फॉरेस्ट प्रॉजेक्ट ला SKOCH पुरस्काराने गौरविण्यात आले आहे ?*
*उत्तर -* नागालँड
📝 *प्रश्न.6) दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या जी-२० देशांच्या परराष्ट्रमंत्र्याच्या बैठकीत भारतातर्फे कोण उपस्थित आहे ?*
*उत्तर -* एस. जयशंकर
📝 *प्रश्न.7) FBI या अमेरिकेच्या तपास यंत्रणेच्या संचालकपदी कोणत्या भारतीय व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* काश पटेल
📝 *प्रश्न.8) मेमरी लीग विश्वविजेतेपद २०२५ कोणी जिंकले आहे ?*
*उत्तर -* विश्व राजकुमार
📝 *प्रश्न.9) भारत का पहिला vartical Bifacial Solar Plant कोणत्या राज्याने लाँच केला आहे ?*
*उत्तर -* नवी दिल्ली
📝 *प्रश्न.10) सध्या चर्चेत असलेला माऊंट डुकुनो कोणत्या देशात आहे ?*
*उत्तर -* इंडोनेशिया
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
☄️ *जॉइन करा आमचा व्हॉट्सअँप चॅनल.* 👇🏻
https://whatsapp.com/channel/0029VaVBRv74yltLgiRwtq0z
🙏
1