स्पर्धा परिक्षा पॉईंटस
February 25, 2025 at 07:55 AM
✨ 🎓 जे विध्यार्थी उच्च शिक्षण घेऊ इच्छित आहेत अश्या विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत सुवर्णसंधी. 📣🎓✨ ⭐️MBA CET परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना 🎓 📚 प्रशिक्षण कालावधी  6 महिने 📌 विद्यावेतन एकूण 72,000 ₹ (12000 आकस्मिक निधी व दर महिना 10000₹ 6 महिन्यांसाठी ) 👨‍🦱 पात्रता -      1️⃣कोणतीही बॅचलर डिग्री      2️⃣डिग्रीच्या शेवटच्या वर्ष्याला असणारे      3️⃣पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले 🍊 अर्ज कोण करू शकते ☑️OBC ☑️SBC ☑️VJ - A ☑️NT - B/C/D ☺️Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15/03/2025 🌐अर्ज करण्याची लिंक https://mahajyoti.org.in/en/mba-cat-cmat-cet-2025-26-परीक्षा-पूर्व-प्रशिक्-2/ https://mahajyoti.org.in/en/mba-cat-cmat-cet-2025-26-परीक्षा-पूर्व-प्रशिक्-2/ ☄️ *जॉइन करा आमचा व्हॉट्सअँप चॅनल.* 👇🏻 https://whatsapp.com/channel/0029VaVBRv74yltLgiRwtq0z

Comments