Agrowon

19.2K subscribers

Verified Channel
Agrowon
February 27, 2025 at 11:23 AM
Bajari Variety : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प येथून राष्ट्रीय स्तरावर प्रसारित झालेल्या जैव संपृक्त वाण एएचबी १२०० चे उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिक घेण्यात आले. https://agrowon.esakal.com/agro-special/30-acres-of-innovation-national-level-demo-of-ahb-1200-variety
👍 1

Comments