Bacchu Kadu
March 1, 2025 at 09:51 AM
दिव्यांगांची पेन्शन ₹6000 व अन्य न्यायासाठी!
✊🏻 श्री बच्चुभाऊ कडू यांचे अन्नत्याग व रक्तदान आंदोलन किल्ले रायगड जिजामाता समाधी पाचाड येथे 21 मार्च ते 23 मार्च 2025 रोजी आंदोलन
➡️ आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्वरित नोंदणी करा!
📌 Google फॉर्म लिंक:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeKbiAYgJNWaBMDkzn45fqArtVIiqTFyWwxPv1-X4bysev-Ew/viewform?usp=header
⚡ चलो रायगड! हक्कांसाठी लढा! ⚡
❤️
👍
🙏
🏏
👌
💐
🚩
63