Official_Dindori Pranit Seva Marg
February 20, 2025 at 11:56 AM
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग* (दिंडोरी प्रणित)
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
*मराठवाडा विभागीय कृषी महोत्सव 2025*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*कृषीशास्त्र व पशु गोवंश विभाग*
🌻 *विषमुक्त शेती व दुग्धव्यवसाय परिसंवाद*
प.पू.गुरूमाऊलींच्या कृपाआशीर्वादाने आदरणीय आबासाहेब यांच्या मार्गदर्शनाने
*दि. 8 मार्च शनिवार दुपारी 3 वाजता*
*शेती डेमो, तज्ञांचा सहभाग, बियाणे व औषधी दुर्मिळ रानभाज्यांचे प्रदर्शन, प्राचीन ऋषीमुनींच्या कृषीशास्त्र या विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन होणार असून सर्व सेवेकरी, भाविक, शेतकरी यांनी आवर्जून उपस्थित रहावे व या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.*
*ठिकाण- प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम, परभणी*
*संपर्क-* 7757008652
✒️ *टिप-* नोंदणी व प्रवेश *विनामूल्य*
🙏
5